ठाण्यात राशपच्या नेत्याचे पाण्यासाठी आंदोलन

ठाण्यात पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. राशपचे शानू पठाण यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तालयाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन चालु आहे.
ठाण्यात राशपच्या नेत्याचे  पाण्यासाठी आंदोलन

ठाणे : ठाण्यात पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. राशपचे शानू पठाण यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तालयाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन चालु आहे.  पाण्याची मागणी पूर्ण न केल्यास आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढणार असा इशाराही पठाण यांनी दिला आहे. टँकर माफियांसाठीच कृत्रिम पाणीटंचाई करण्यात आली असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुंब्रा – कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही.  शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनासमोरच ठिया आंदोलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच गोंधळ माजला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version