Friday, June 28, 2024 09:40:17 PM

Rashap leader's agitation for water in Thane
ठाण्यात राशपच्या नेत्याचे पाण्यासाठी आंदोलन

ठाण्यात पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. राशपचे शानू पठाण यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तालयाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन चालु आहे.

ठाण्यात राशपच्या नेत्याचे  पाण्यासाठी आंदोलन

ठाणे : ठाण्यात पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. राशपचे शानू पठाण यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तालयाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन चालु आहे.  पाण्याची मागणी पूर्ण न केल्यास आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढणार असा इशाराही पठाण यांनी दिला आहे. टँकर माफियांसाठीच कृत्रिम पाणीटंचाई करण्यात आली असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुंब्रा - कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही.  शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनासमोरच ठिया आंदोलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच गोंधळ माजला होता.


सम्बन्धित सामग्री