मुंबई : अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. शनिवारी सकाळी १०.३० वाजता भेट घेणार असल्याची माहिती आहे. वर्षा निवासस्थानी ही बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. तसेच राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे बैठकीत दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.