ओएनजीसीचे पथक रायगडात येणार

रायगड: चक्रीवादळ संपल्यानंतर रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी मृतदेह सापडत असल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसात ८ मृतदेह आढळून आले असून अद्याप कोणत्याही मृतदेहाची ओळख पटलेली नाही.  मात्र हे मृतदेह चक्रीवादळादरम्यान खोल समुद्रात बेपत्ता झालेल्या पी ३०५ या ताराफ्यावरील असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आठही मृतदेहांचे वर्णन पी ३०५ या तराफ्यावरील बेपत्ता खलाशांच्या वर्णनाशी […]

ओएनजीसीचे पथक रायगडात येणार

रायगड: चक्रीवादळ संपल्यानंतर रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी मृतदेह सापडत असल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसात ८ मृतदेह आढळून आले असून अद्याप कोणत्याही मृतदेहाची ओळख पटलेली नाही.  मात्र हे मृतदेह चक्रीवादळादरम्यान खोल समुद्रात बेपत्ता झालेल्या पी ३०५ या ताराफ्यावरील असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या आठही मृतदेहांचे वर्णन पी ३०५ या तराफ्यावरील बेपत्ता खलाशांच्या वर्णनाशी मिळते जुळते आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून  त्यासाठी शवविच्छेदन करून डीएनएचे नमुने घेण्यात आले आहेत. रायगड पोलीस मुंबईतील यलो गेट पोलिसांच्या संपर्कात आहेत.ओएनजीसीचे पथक बेपत्ता खलाशांच्या नातेवाईकासंह अलिबागमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number