‘आम्ही आरक्षण रद्द करू’

अमेरिका दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन वाद उफाळला आहे.
‘आम्ही आरक्षण रद्द करू’

नवी दिल्ली : अमेरिका दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन वाद उफाळला आहे. भारतातील आरक्षण संपवू, असे वक्तव्य राहुल यांनी अमेरिकेत केले. राहुल यांच्या याच वक्तव्यावरुन वाद उफाळला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी राहुल यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

  1. काँग्रेस भारतातील आरक्षण संपवणार
  2. ‘भारत सुधारला की देशातील आरक्षण संपवणार’
  3. राहुल गांधी यांचे अमेरिकेत वक्तव्य
  4. आरक्षण संपवण्याच्या राहुलच्या वक्तव्यावर वाद उफाळला

‘भारत सुधारला की आरक्षण रद्द करू’
राहुल गांधी यांचे अमेरिकेत वक्तव्य
काँग्रेस भारतातील आरक्षण संपवणार
आरक्षण संपवण्याच्या राहुलच्या वक्तव्यावर वाद उफाळला

‘देशविरोधी बोलणं ही राहुलची सवयच’ 
अमित शाह राहुलवर बोलले

‘काँग्रेस ऐतिहासिकदृष्ट्या आरक्षणविरोधी’
मायावतींनी राहुलवर ओढले ताशेरे 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version