‘मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन करतो’ – एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे भारतीय जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रक्तदान केले.

‘मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन करतो’ – एकनाथ शिंदे

शुभम उमाळे. प्रतिनिधी. जम्मू-काश्मिर: शिवसेनेतर्फे भारतीय जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रक्तदान केले. या दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. ‘मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन नक्कीच करतो. कुस्तीत जसे डावपेच असतात, तसे माझ्याकडे सुद्धा डावपेच आहेत’, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number