पुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो

पुण्यात एका युवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त एक नाही दोन नाही तर तब्बल ८०० जणांच्या फोटोचा बॅनर लावला आहे. लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरिकांचे फोटो या बॅनरवर लावले आहेत. त्यामुळे वारजेत या बॅनरची चर्चा रंगू लागली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एन. डी. ए. रस्त्यावरील गणपती माथ्या जवळ वाढदिवसाचा बॅनर लावला आहे. याच […]

पुण्यात वाढदिवसाच्या फलकावर ८०० जणांचे फोटो

पुण्यात एका युवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त एक नाही दोन नाही तर तब्बल ८०० जणांच्या फोटोचा बॅनर लावला आहे. लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरिकांचे फोटो या बॅनरवर लावले आहेत. त्यामुळे वारजेत या बॅनरची चर्चा रंगू लागली आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एन. डी. ए. रस्त्यावरील गणपती माथ्या जवळ वाढदिवसाचा बॅनर लावला आहे. याच बॅनर वर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठया माणसांपर्यंत असे तब्ब्ल ८०० फोटो लावण्यात आले आहे.त्यामुळे हा बॅनर येणाऱ्या – जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number