पाटणमध्ये तिरंगी लढतीची शक्यता

पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता आहे.
पाटणमध्ये तिरंगी लढतीची शक्यता

सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता आहे. महायुतीकडून पाटणची जागा शिवसेनेला मिळाली आहे. शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला आहे. मविआकडून ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष  हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शरद पवार  गटाचे सत्यजित पाटणकर अपक्ष लढणार असल्याची  सूत्रांकडून माहिती मिळत आहे. पाटणकर लढल्यास पाटणमध्ये तिरंगी लढत होईल. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version