मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा आहे. खा. शिंदे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील वरळी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. दुपारी ३ वाजता बैठकीला सुरूवात होणार आहे. या बैठकीत ते आजी – माजी खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.