मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या कल आणि निकालांनुसार महाराष्ट्रात चुरस रंगली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघांमध्ये महायुती आणि २८ मतदारसंघांमध्ये मविआ आघाडीवर आहे. इतर एका मतदारसंघात आघाडीवर आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.