जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर

राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी नाशिक दौऱ्यावर आहेत.

जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर

नाशिक : राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. इच्छुकांच्या मुलाखती घेत विधानसभा मतदारसंघनिहाय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत तसेच पदाधिकारी मेळावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील सर्व आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. दिंडोरी, कळवण, निफाड-पिंपळगाव, देवळाली, येवला या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राशपच्या जयंत पाटलांचा नाशिक दौरा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number