आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सोन्यामध्ये; सोन्याचे दर 40 हजार 220 रुपये

आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदीचे सावट असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे महिन्याभरापासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याचे दर आता थेट 40 हजार 220 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यातच सणांचे दिवस सुरू होत असल्यामुळे सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोन्याचे दर गगनाला भिडले – सोन्याचे दर आता थेट 40 हजार […]

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सोन्यामध्ये; सोन्याचे दर 40 हजार 220 रुपये

आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदीचे सावट असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे महिन्याभरापासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याचे दर आता थेट 40 हजार 220 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यातच सणांचे दिवस सुरू होत असल्यामुळे सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोन्याचे दर गगनाला भिडले –

सोन्याचे दर आता थेट 40 हजार 220 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.

मंदीचे वातावरण असल्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात करत आहे.

त्याचबरोबर सणासुदीचा काळ असल्यामुळे ग्राहक सोनं घेतात त्यामुळे सुद्धा सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

पहिल्यांदाच सोन्याचे दर इतक्या स्तरावर पोहोचल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

चांदीच्या दरातही 200 रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो दर 49,050 रुपयांचे झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number