उलवे नोड विभागातील रेती बंदर याठिकाणी असणाऱ्या भंगार गोदामाला लागली आग लागली आहे.अनधिकृत भंगार गोदामाला लागली आग लागली आहे. उलवे विभागातील सिडको अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आग कशी लागली आहे अद्याप अस्पष्ट आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.