भाजपाची दुसरी यादी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली
भाजपाची दुसरी यादी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे. याआधी भाजपाने पहिल्या यादीतून ९९ उमेदवार जाहीर केले.

दुसरी यादी

  1. धुळे ग्रामीण – राम भदाणे
  2. मलकापूर – चैनसुख मदनलाल संचेती
  3. अकोट – प्रकाश गुणवंतराव भारसाकले
  4. अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
  5. वाशिम (अजा) – श्याम रामचरणी खोडे
  6. मेळघाट (अजजा) – केवलराम काले
  7. गडचिरोली – मिलिंद नरोटे
  8. राजुरा – देवराव भोंगले
  9. ब्रह्मपुरी – कृष्णलाल सहारे
  10. वरोरा – करण देवतले
  11. नाशिक मध्य – देवयानी फरांदे
  12. विक्रमगढ (अजजा) – हरिश्चंद्र भोये
  13. उल्हासनगर – कुमार आयलानी
  14. पेण – रवींद्र पाटील
  15. खडकवासला – भिमराव तापकीर
  16. पुणे छावणी (अजा) – सुनील कांबळे
  17. कसबा पेठ – हेमंत रासने
  18. लातूर ग्रामीण – रमेश कराड
  19. सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
  20. पंढरपूर – समाधाना आवताडे
  21. शिराळा – सत्यजीत देशमुख
  22. जत – गोपीचंद पडळकर

पहिली यादी

  1. नागपूर दक्षिण पश्‍चिम – देवेंद्र फडणवीस
  2. कामठी – चंद्ररशेखर बावनकुळे
  3. शहादा (आजजा) – राजेश पाडवी
  4. नंदुरबार (अजजा) – विजयकुमार गावीत
  5. धुळे शहर – अनुप अग्रवाल
  6. शिंदखेडा – जयकुमार रावल
  7. शिरपूर (अजजा) – काशिराम पावरा
  8. रावेर – अमोल जावळे
  9. भुसावळ (अजा) – संजय सावकारे
  10. जळगांव शहर – सुरेश भोळे
  11. चाळीसगाव – मंगेश चव्हाण
  12. जामनेर – गिरीश महाजन
  13. चिखली – श्वेता महाले
  14. खामगांव – आकाश फुंडकर
  15. जळगांव (जामोद) – डॉ. संजय कुटे
  16. अकोला पूर्व – रणधीर सावरकर
  17. धामणगांव रेल्वे – प्रताप अडसद
  18. अचलपूर – प्रवीण तायडे
  19. देवळी – राजेश बकाने
  20. हिंगणघाट – समीर कुणावार
  21. वर्धा – डॉ. पंकज भोयर
  22. हिंगणा – समीर मेघे
  23. नागपूर-दक्षिण – मोहन मते
  24. नागपूर-पूर्व – कृष्णा खोपडे
  25. तिरोडा – विजय रहांगडाले
  26. गोंदिया – विनोद अग्रवाल
  27. आमगाव (अजजा) – संजय पुराम
  28. आरमोरी (अजजा) – कृष्णा गजबे
  29. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
  30. चिमूर – बंटी भांगडिया
  31. वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
  32. राळेगांव – अशोक उइके
  33. यवतमाळ – मदन येरावार
  34. किनवट – भीमराव केराम
  35. भोकर – श्रीजया चव्हाण
  36. नायगांव – राजेश पवार
  37. मुखेड – तुषार राठोड
  38. हिंगोली – तानाजी मुटकुळे
  39. जिंतूर – मेघना बोर्डीकर
  40. परतूर – बबनराव लोणीकर
  41. बदनापूर (अजा) – नारायण कुचे
  42. भोकरदन – संतोष दानवे
  43. फुलंब्री – अनुराधा चव्हाण
  44. औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
  45. गंगापूर – प्रशांत बंब
  46. बागलान (अजजा) – दिलीप बोरसे
  47. चंदवड – डॉ. राहुल अहेर
  48. नाशिक पूर्व – अॅड. राहुल ढिकाले
  49. नाशिक पश्चिम – सीमा हिरे
  50. नालासोपारा – राजन नाईक
  51. भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
  52. मुरबाड – किसन कथोरे
  53. कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड
  54. डोंबिवली – रवींद्र चव्हाण
  55. ठाणे – संजय केळकर
  56. ऐरोली – गणेश नाईक
  57. बेलापूर – मंदा म्हात्रे
  58. दहिसर – मनिषा चौधरी
  59. मुलुंड – मिहिर कोटेचा
  60. कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
  61. चारकोप – योगेश सागर
  62. मालाड पश्चिम – विनोद शेलार
  63. गोरेगाव – विद्या ठाकूर
  64. अंधेरी पश्चिम – अमित साटम
  65. विले पार्ले – पराग अळवणी
  66. घाटकोपर पश्चिम – राम कदम
  67. वांद्रे पश्चिम – अॅड. आशिष शेलार
  68. सायन कोळीवाडा – आर. तमिल सेल्वन
  69. वडाळा – कालिदास कोळंबकर
  70. मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
  71. कुलाबा – अ‍ॅड. राहुल नार्वेकर
  72. पनवेल – प्रशांत ठाकूर
  73. उरण – महेश बाल्दी
  74. दौंड – अ‍ॅड. राहुल कुल
  75. चिंचवड – शंकर जगताप
  76. भोसरी – महेश लांगडे
  77. शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
  78. कोथरूड – चंद्रकांत पाटील
  79. पर्वती – माधुरी मिसाळ
  80. शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
  81. शेवगांव – मोनिका राजळे
  82. राहुरी – शिवाजीराव कार्डिले
  83. श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
  84. कर्जत जामखेड – राम शिंदे
  85. केज (अजा) – नमिता मुंदडा
  86. निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर
  87. औसा – अभिमन्यू पवार
  88. तुळजापूर – राणा जगजीतसिंह पाटील
  89. सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
  90. अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
  91. सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
  92. माण – जयकुमार गोरे
  93. कराड दक्षिण – अतुल भोसले
  94. सातारा – शिवेंद्रराजे भोसले
  95. कणकवली – नितेश राणे
  96. कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
  97. इचलकरंजी – राहुल आवाडे
  98. मिरज – सुरेश खाडे
  99. सांगली – सुधीर गाडगीळ

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version