नाशिक : भाजपाचे आमदार राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माझ्याऐवजी केदा आहेरांना उमेदवारी द्या अशी विनंती त्यांनी पक्षाला केली आहे. राहुल आहेर हे चांदवड – देवळा मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. भावासाठी राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणुकीचा त्याग केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.