विधानसभेच्या १४५ ते १५० जागा लढण्यावर भाजपा ठाम

गृहमंत्री अमित शाह बुधवारी संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक पार पडली.
विधानसभेच्या १४५ ते १५० जागा लढण्यावर भाजपा ठाम

मुंबई : गृहमंत्री अमित शाह बुधवारी संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये बैठक झाली. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु असून भाजपा १४५ ते १५० जागा लढण्यावर ठाम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी एकूण १२५ ते १३० जागा देण्यास भाजपा तयार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. लोकसभेमध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपा सतर्क झाली असून डेंजर झोनमध्ये असलेल्या जागांवर वरिष्ठ नेत्यांनी लक्ष देण्याची रणनीती देखील आखण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version