मुंबई : शिवसेना अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी शरद पवारांना रामायण , महाभारत हे भारतीय अध्यात्माचे प्रतिक असलेले ग्रंथ भेट देण्यास गेल्यावर त्यांना पोलिसांनी अटकावं केला आणि अलंकार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले. रामायण, महाभारत हे ग्रंथ भेट देणे हा काय गुन्हा आहे का? असा प्रश्न त्यांनी पोलिसांकडे उपस्थित केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.