नवी दिल्ली, १ मे २०२४, प्रतिनिधी : तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. प्रचारावेळी काँग्रेस विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी के. चंद्रशेखर राव यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई निवडणूक आयोगाने केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.