‘विरोधक दिशाहीन’, मोदींची विरोधकांवर टीका

‘विरोधक दिशाहीन’, मोदींची विरोधकांवर टीका

नवी दिल्ली, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसंहिता लागू झाली आणि राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत विरोधकांवर टीका केली. विरोधक दिशाहीन झाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपा – एनडीए निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहेत. पण विरोधक दिशाहीन झाले आहेत. विरोधकांकडे मुद्देच नाहीत; असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version