वायकर ईडी कार्यालयात

मुंबई, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उद्धव गटाचे रविंद्र वायकर हजर झाले आहेत. ते मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. याआधी ईडीने वायकरांना समन्स बजावली होती. पण वायकर चौकशीला आले नव्हते. पुन्हा समन्स बजावूनही गैरहजर राहिल्यास अटक होण्याची शक्यता आहे याची जाणीव होताच वायकर ईडीच्या कार्यालयात हजर झाल्याचे […]

वायकर ईडी कार्यालयात

मुंबई, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उद्धव गटाचे रविंद्र वायकर हजर झाले आहेत. ते मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. याआधी ईडीने वायकरांना समन्स बजावली होती. पण वायकर चौकशीला आले नव्हते. पुन्हा समन्स बजावूनही गैरहजर राहिल्यास अटक होण्याची शक्यता आहे याची जाणीव होताच वायकर ईडीच्या कार्यालयात हजर झाल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number