आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या पाच बातम्या_26/12/2022

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या पाच बातम्या_26/12/2022

1  कोरोना सोबत लढण्यासाठी लसीकरण आणी कोरोना चाचणीत वाढ करण्याचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आदेश

2  25 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत मेट्रो गर्डर बसवण्याच्या कामामुळे रात्री वाहतूक बंद असणार आहे.

3  ठाण्यात आमली पदार्थ विक्री करणाऱ्या तरुणाला आमली पदार्थ विरोधी पथकणे अटक केली.

4  देशातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पहिल्या 10 क्रमांकत येण्यासाठी ठाणे महापलिका सज्ज

5  मेरू, ओला उबेर यांची ठाण्यातील रिक्षा चालकांना धास्ती

 

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या पाच बातम्या खालील लिंक वर क्लिक करा.
https://youtu.be/LTy4zV4xCbY

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version