‘निवडणूकीत मविआच्या जागा निवडून येतील असा निकाल लावा’

‘निवडणूकीत मविआच्या जागा निवडून येतील असा निकाल लावा’

बारामती, ५ मे २०२४, प्रतिनिधी : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुका होणार आहेत. बारामती लोकसभा निवडणुक ७ मे ला होणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत रविवारी राशपकडून शरद पवार यांची सभा झाली. या सभेत शरद पवारांनी अनेक वक्तव्ये केली.

शरद पवारांनी केलेली वक्तव्ये

जागा त्यांनी ताब्यात घेतली – पवार
चिंता करण्याचं कारण नाही – पवार
आपण दुसरी जागा घेऊ – पवार
सर्व जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे – पवार
अतिशय महत्वाची निवडणूक आहे – पवार
बारामतीची सभा लोकांच्या मनात आहे – पवार
निवडणूकीत मविआच्या जागा निवडून येतील असा निकाल लावा – पवार
गेले काही दिवस मी फिरतोय – पवार
ह्या निवडणूकीत विजय होईल असे सगळे सांगत आहेत – पवार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version