दिंडोरीत भाजपात बंड

दिंडोरीत भाजपात बंड

दिंडोरी, २ मे २०२४, प्रतिनिधी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या डॉ. भारती पवार यांनी दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. भारती पवार यांना दुसऱ्यांदा संधी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंड केले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. हा भारतीय जनता पार्टीसाठी धक्का असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते हरिश्चंद्र चव्हाण यांची समजून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version