उमेदवारी अर्जाची छाननी शुक्रवारी होणार

उमेदवारी अर्जाची छाननी शुक्रवारी होणार

पुणे, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे लोकसभेसाठी ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मावळ लोकसभेसाठी ३८ तर शिरूर लोकसभेसाठी ४६उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पुणे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरूवारी शेवटचा दिवस होता. उमेदवारांच्या अर्जाची छाननी शुक्रवारी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी २९ पर्यंत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version