मनसेची महत्त्वपूर्ण बैठक

मनसेची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने दक्षिण मध्य मुंबईसंदर्भात मनसेची महत्त्वपूर्ण बैठक आहे.  दादर कित्ते भंडारी सभागृह येथे अकरा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला मनसे नेते आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीत दक्षिण मध्य मुंबईतील प्रचार आणि  मतदारसंघाच्या दृष्टीने रणनीती ठरवली जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version