काँग्रेसच्या तिकीट वाटपाच्या बैठकीला राहुलची दांडी

काँग्रेसच्या तिकीट वाटपाच्या बैठकीला राहुलची दांडी

नवी दिल्ली, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीला राहुल गांधी अनुपस्थित राहिले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या आतापर्यंत दोन याद्या आल्या आहेत. तिसऱ्या यादीसाठी काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक दिल्लीत सुरू आहे. या बैठकीला राहुल गांधी अनुपस्थित राहिले. राहुल यांच्या अनुपस्थितीचे कारण गुलदस्त्यात आहे.

काँग्रेसच्या बैठकीला राहुल गैरहजर
निवडणूक समितीच्या बैठकीला राहुल गैरहजर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version