महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी

महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी

मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी तयार झाली आहे. ही यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील मतदार त्यांच्या नावाची पडताळणी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर बघू शकतात. अंतिम मतदारयादी https://shorturl.at/cjnyS या शॉर्ट लिंकवर बघण्यासाठी उपलब्ध आहे.

महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी
नाव तपासा, निवडणूक आयोगाचे आवाहन
http://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादी
https://shorturl.at/cjnyS या लिंकवर अंतिम मतदार यादी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version