राज्यमंत्री मंडळाची दुसरी बैठक

राज्यमंत्री मंडळाची दुसरी बैठक

प्रतिनिधी, मुंबई, दि. १३ मार्च २०२४ : राज्यमंत्री मंडळाची बैठक बुधवारी बोलवण्यात आली आहे. सोमवारी बैठक झाल्यानंतर बुधवारी दुसरी राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला दुपारी १२.०० वाजता बैठकीला सुरुवात होईल. राज्यमंत्री मंडळाची बैठक मंत्रालयात बोलवण्यात आली आहे. आचारसंहिता लागू होण्याआधीची ही शेवटची मंत्रीमंडळ बैठक असण्याची शक्यता आहे. या बैठकीतून मोठ्या प्रमाणात योजनांना मान्यता देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version