नवी दिल्ली,६ मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू यादव त्यांच्या अजब वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. यावेळीही त्यांनी असंच काही केलं आहे. आईच्या निधनानंतर मुंडण का केलं नाही? अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे लालू यादव पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.