उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ‘एवढ्या’ जागा लढवणार

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ‘एवढ्या’ जागा लढवणार

लखनऊ, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७ जागा आणि समाजवादी पक्ष ६३ जागा लढवणार आहे. वाराणसी या लोकसभा मतदारसंघासाठी समाजवादी पक्षाने उमेदवार जाहीर केला होता. पण आता ही जागा समाजवादी पक्षाने काँग्रेसला देणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसकडून वाराणसी मतदारसंघातून उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version