तेलंगणात बीआरएसचा पराभव का झाला ?

तेलंगणात बीआरएसचा पराभव का झाला ?

तेलंगणात बीआरएसच्या पराभवाची कारणे

१. केसीआर यांच्यावरील घोटाळ्याचे आरोप
२. केसीआर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप
३. बीआरएस भाजपाची बी टीम असल्याचा काँग्रेसचा आरोप
४. त्यामुळे मुस्लिम मतदार बीआरएसपासून दुरावला
५. राष्ट्रीय पक्ष होण्याच्या नादात स्थानिकांकडे दुर्लक्ष
६. दक्षिण तेलंगणात भेदभाव झाल्याचा आरोप
७. बीआरएस आणि भाजपाच्या संघर्षाचा काँग्रेसला फायदा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version