ठाणे : ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात पूर्व संध्येला कलाकारांच्या हस्ते दहीहंडी फोडून उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सन मराठीचे सर्व कलाकार उपस्थित होते अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.