आजची बैठक सगळ्यांनी मिळून चांगली चालवली उद्धव ठाकरे म्हणाले तसें आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आधी पाटणा मग बंगलोर अशी मिटिंग झाली घरी सुद्धा आम्ही भेटून बोलायचो. पहिल्या मिटिंग मध्ये अजेंडा तयार केला आणि आज मुंबईत बैठक झाली सगळ्यांचा उद्देश एकच आहे कि महागाई कशी कमी होईल बेरोजगारी कशी कमी होईल पेट्रोल डिझेल महाग झालाय मोदी नेहमी 100 रुपये वाढवतात आणि दोन रुपये कमी करतात एल्पीजी गॅस दोनशे ने कमी केला आधी जास्त वाढवला आणि नंतर थोडा कमी केला. आणि लोकांना सांगायचं कि गरिबांसाठी काम केले मोदी हे गरिबांसाठी कधीच काम करत नाहीत ते गरिबांविरोधात काम करतात उद्योग पती बाबत काम करतात गरिबानाचे पैसे अडानी च्या खिशात टाकले. प्रत्येक ठिकाणी आम्ही जाणार आणि तिथे या विषयांवर चर्चा करणार ई डी,CBI यांचा गैरवापर चालू आहे शरद पवार यांच्या नंतर मी वयसकर आहे पण मी सुद्धा असं कधी पाहिले नाही. कोणाला न बोलावता ते आज स्पेशल सेशन बोलवत आहेत मणिपूर वेळी तुम्ही स्पेशल सेशन नाही बोलावलं पण आता का बोलावलं माहित नाही ही देश चालवण्याची पद्धत नाही. मीडिया त्यांच्या सोबत आहे असं त्यांच्या डोक्यात आहे पण आम्हाला कधीतरी असं दिसते सुद्धा त्यांच्या विचारधारा विरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र आलोय ते लहान घोटाळे करत नाहीत त्यांचे भ्रष्टाचार अदृश्य आहे. पुढील मिटिंग कधी आहे हे आम्ही लवकरच ठरवणार आहोत. आम्ही नेहमी लढणार आणि जिंकणार. आमच्या अनेक ठिकाणी पब्लिक मीटिंग होतील त्याबद्दल देखील आम्ही लवकरच सांगू. मोदी नेहमी खोटं बोलतात आणि लोकांना ते खरं वाटत खोट बोला पण रेटून बोला