Netflix Top 10 Trending Films : ‘हे’ आहेत नेटफ्लिक्सवरील टॉप 10 ट्रेंडींग चित्रपट

नेटफ्लिक्सने जारी केलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सवर इंस्पेक्टर जेंडे हा चित्रपट टॉप 1 वर पोहोचला आहे. मनोज बाजपेयी, गिरिजा ओक, आणि इतर अभिनेते या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

Netflix Top 10 Trending Films : ''हे'' आहेत नेटफ्लिक्सवरील टॉप 10 ट्रेंडींग चित्रपट

1 / 11

मुंबई: नेटफ्लिक्सने जारी केलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सवर इंस्पेक्टर जेंडे हा चित्रपट टॉप 1 वर पोहोचला आहे. मनोज बाजपेयी, भाऊ कदम, गिरिजा ओक, आणि इतर अभिनेते या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

2 / 11

किंगडम साम्राज्य हा चित्रपट टॉप 2 वर पोहोचला आहे. या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि भाग्यश्री बोरसे मुख्य भूमिकेत आहेत.

3 / 11

मेट्रो इन दिनों हा चित्रपट टॉप 3 वर पोहोचला आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, आदी. अभिनेते या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

4 / 11

तेहरान हा चित्रपट टॉप 4 वर पोहोचला आहे. जॉन अब्राहम, मानुषी छिल्लर, नीरू बाजवा, आदी. अभिनेते या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

5 / 11

कराटे किड लीजेंड्स हा चित्रपट टॉप 5 वर पोहोचला आहे. या चित्रपटात जॅकी चॅन, बेन वांग, आदी. अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत.

6 / 11

मारीसन हा चित्रपट टॉप 6 वर पोहोचला आहे. या चित्रपटात फहाद फासिल, वडिवेलु, कोवाई सरला, आदी दक्षिणात्य अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत.

7 / 11

मॉं हा चित्रपट टॉप 7 वर पोहोचला आहे. या चित्रपटात काजोल, रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता मुख्य भूमिकेत आहेत.

8 / 11

लव अनटॅंग्लड हा चित्रपट टॉप 8 वर पोहोचला आहे.

9 / 11

द थर्सडे मर्डर क्लब हा चित्रपट टॉप 9 वर पोहोचला आहे.

10 / 11

फॉल फॉर मी हा चित्रपट टॉप 10 वर पोहोचला आहे.

11 / 11
Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number