Gemini AI Saree Photos Trend : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींनाही लागली ‘एआई जेमिनी ट्रेंड’ची भुरळ; जाणून घ्या

मागील काही दिवसांपासून एआई जेमिनी हा ट्रेंड खूप प्रचलित आहे. अनेक महिलांना या एआई जेमिनी ट्रेंडची भुरळ लागली आहे.

Gemini AI Saree Photos Trend : ''या'' मराठमोळ्या अभिनेत्रींनाही लागली ''एआई जेमिनी ट्रेंड''ची भुरळ; जाणून घ्या

1 / 11

मुंबई: मागील काही दिवसांपासून एआई जेमिनी हा ट्रेंड खूप प्रचलित आहे.

2 / 11

अनेक महिलांना या एआई जेमिनी ट्रेंडची भुरळ लागली आहे.

3 / 11

या ट्रेंडवर आता मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. चला तर जाणून घेऊया.

4 / 11

अमृता खानविलकर: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही स्वत:चे रेट्रो लुकवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

5 / 11

अमृता धोंगडे: ''मिसेस मुख्यमंत्री'' फेम मराठमोळी अभिनेत्री अमृता धोंगडेने सोशल मीडियावर गुलाबी आणि तपरकिरी रंगाच्या साडीवरील रेट्रो फोटो शेअर केले.

6 / 11

अक्षया गुरव: ''तुझ्यात जीव रंगला'' मालिकेतून घराघरात पोहोचणारी पाठक बाई उर्फ अक्षया गुरवने लाल रंगाच्या साडीवरील फोटो पोस्ट करून चाहत्यांना घायाळ केले.

7 / 11

अनिता दाते केळकर: ''माझ्या नवऱ्याची बायको'' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री अनिता दाते केळकर रेट्रो लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

8 / 11

प्रियांका बर्वे: मराठमोळी अभिनेत्री प्रियांका बर्वे रेट्रो लुकमध्ये अप्रतिम दिसत आहे.

9 / 11

हातात गुलाबाचा गुच्छ घेऊन ''सहकुटुंब सहपरिवार'' फेम मराठमोळी अभिनेत्री साक्षी गांधीने चाहत्यांना घायाळ करणारा रेट्रो लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

10 / 11

गौरी कुलकर्णी: ''अबोली'' फेम मराठमोळी अभिनेत्री गौरी कुलकर्णीने गुलाबी आणि तपरकिरी रेट्रो साडीवरील फोटो शेअर केले. तिच्या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्स करत आहेत.

11 / 11
Advertisement

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number