Homeमुंबई'लक्षवेधी' चर्चेत ढसाढसा रडली संपकरी महिला
‘लक्षवेधी’ चर्चेत ढसाढसा रडली संपकरी महिला
‘लक्षवेधी’ चर्चेत ढसाढसा रडली संपकरी महिला राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. संपकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच असल्याने कर्मचारी देखील आता आरपारच्या लढाईत उतरले आहे. या लढ्याच्या प्रत्येक घटनेचे अत्यंत संवेदनशीलपणे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी वार्तांकन करत आहे. याच निमिताने आयोजित लक्षवेधी चर्चेत सहभागी झालेल्या जोत्स्ना गोटे या संपकरी महिलेचा मविआच्या अनास्थेविरोधात बांध […]
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. संपकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच असल्याने कर्मचारी देखील आता आरपारच्या लढाईत उतरले आहे. या लढ्याच्या प्रत्येक घटनेचे अत्यंत संवेदनशीलपणे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी वार्तांकन करत आहे. याच निमिताने आयोजित लक्षवेधी चर्चेत सहभागी झालेल्या जोत्स्ना गोटे या संपकरी महिलेचा मविआच्या अनास्थेविरोधात बांध फुटला आणि ही महिला कार्यक्रमातच ढसाढसा रडू लागली. हा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागच्या भावना किती तीव्र आहेत तेच यातून समोर येत आहे.