मुंबई, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : अयोध्या कॅन्टोन्मेंट सुपरफास्ट साप्ताहिक गाडी दररोज चालवावी अशी मागणी मुंबई भाजपाने केली आहे. मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. रेल्वेच्या व्यवस्थापकांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.