मुंबईत सहा सिलिंडरचा स्फोट, शाळेला आग

मुंबईत सहा सिलिंडरचा स्फोट, शाळेला आग

मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईच्या काळाचौकी परिसरातील साईबाबा पथ येथील महापालिकेच्या शाळेला सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. शाळा मागील तीन वर्षांपासून बंद आहे. अति धोकादायक इमारत असल्यामुळे शाळा बंद होती. कोरोना काळात या ठिकाणी लसीकरण केंद्र होतं. नंतर या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर आणि गाद्या ठेवण्यात आल्या होत्या. दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version