मराठा शिष्टमंडळ मुंबईत पोहोचलं

मराठा शिष्टमंडळ मुंबईत पोहोचलं

मुंबई, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जरांगे पाटील यांनी बीड येथे झालेल्या सभेमध्ये २० जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मुंबईत पायी जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय मुंबईत धडकणार आहे. मुंबईत हे आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचे याची पाहणी करण्यासाठी गुरूवारी मध्यरात्री एक शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झाले. शुक्रवारी दिवसभर या शिष्टमंडळाकडून तीन मैदानांची पहाणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version