मुंबईच्या झवेरी बाजारात इमारतीचा जिना कोसळून 3 जणांचा मृत्यू

मुंबईच्या झवेरी बाजारात इमारतीचा जिना कोसळून 3 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

झवेरी बाजारात एका इमारतीचा जिना कोसळून यात 3 जणांचा मृत्यू झालाय.

चिपी इमारतीच्या जिन्याचा हा भाग कोसळला होता. घटना घडल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर इमारत डेब्रिज तिघांनाही बाहेर काढण्यात यश आले असून तिघांचाही मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version