अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण

बुलढाणा ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावात धक्कादायक घटना घडली. अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर तरुणीला बारलिंगा गावात जबर मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आली. आरोपींनी डॉक्टर तरुणीचा विनयभंग पण केला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणीला काही नागरिकांनी अंढेरा पोलीस स्टेशन येथे नेले. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. यानंतर अंढेरा पोलिसांनी […]

अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण

बुलढाणा ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावात धक्कादायक घटना घडली. अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर तरुणीला बारलिंगा गावात जबर मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आली. आरोपींनी डॉक्टर तरुणीचा विनयभंग पण केला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणीला काही नागरिकांनी अंढेरा पोलीस स्टेशन येथे नेले. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. यानंतर अंढेरा पोलिसांनी तीन आरोपींवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number