ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांचं निधन…

मराठी साहित्यातील सध्याच्या आघाडीच्या लेखिका, कवयित्री कविता महाजन यांचे न्यूमोनिया आजारामुळे निधन झाले. त्यांना मराठी साहित्‍यातील अनेक पुरस्‍कारांनी गौरवण्यात आले होते. कविता महाजन यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना २००८ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ् मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार, कवयित्री बहिणाई पुरस्कार, रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात […]

ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांचं निधन…

मराठी साहित्यातील सध्याच्या आघाडीच्या लेखिका, कवयित्री कविता महाजन यांचे न्यूमोनिया आजारामुळे निधन झाले. त्यांना मराठी साहित्‍यातील अनेक पुरस्‍कारांनी गौरवण्यात आले होते.

कविता महाजन यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना २००८ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ् मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार, कवयित्री बहिणाई पुरस्कार, रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहाला २०१३ मध्ये गौरवण्यात आले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number