वरळी सी फेसवर मुंबईकरांची गर्दी पण…

वरळी सी फेसवर मुंबईकरांची गर्दी पण…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ओखी वादळामुळे मुंबईत समुद्र किनार्यावर उंच लाटा उसळतायेत. यामुळे समुद्र किनाऱ्या पासून दूर राहण्याच आवाहन महापालिका आणि हवामान खात्याने केले आहे.

असं असताना मुंबइकर वरळी सी फेस वर पावासाचा आनंद घेत आहे. दुसरीकडे त्यांच्या संरक्षणसाठी कोठेही सूरक्षा रक्षक नाहीयेत यामुळं. समुद्र किनाऱयांपासून दूर राहण्याचं आवाहन जय महाराष्ट्र मुंबईकराना करतेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version