‘त्याने’ पत्नीचे अनैतिक संबंध रंगेहाथ पकडले अन्…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   बेळगावच्या कामतनूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.   पत्नीच्या अनैतिक संबंध रंगेहाथ पकडल्यामुळे संतापलेल्या पतीनं वीजेच्या तारेला बांधून पत्नीची धुलाई केली.   यावेळी त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला बांधून ठेवले. दरम्यान पतीच्या फिर्यादीवरुन पत्नी आणि प्रियकराला पोलिसांच्या ताब्यात घेतले.

‘त्याने’ पत्नीचे अनैतिक संबंध रंगेहाथ पकडले अन्…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बेळगावच्या कामतनूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

 

पत्नीच्या अनैतिक संबंध रंगेहाथ पकडल्यामुळे संतापलेल्या पतीनं वीजेच्या तारेला बांधून पत्नीची धुलाई केली.

 

यावेळी त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला बांधून ठेवले. दरम्यान पतीच्या फिर्यादीवरुन पत्नी आणि प्रियकराला पोलिसांच्या ताब्यात घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number