कसब्यातील विजयानंतर काय बोलले रवींद्र धंगेकर

कसब्यातील विजयानंतर काय बोलले रवींद्र धंगेकर

कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. त्यानंतर सर्व प्रथम त्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिलेली आहे.

विजयानंतर काय बोलले रवींद्र धंगेकर ?

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गद्दार’
रवींद्र धंगेकरांचे बेधडक वक्तव्य

‘२०२४ ला केंद्रात सत्ताबदल’
मोदींचे राजकारण लोकांना नापसंत – धंगेकर

‘चंद्रकांत पाटलांची शेरेबाजी मला फायद्याची’
एखादा समाज कुणाची मक्तेदारी नाही – धंगेकर

पुणे मनपातून भाजपा जाणार – धंगेकर

कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार ४० मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केले. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version