चिंचवडातील विजयानंतर काय बोलल्या अश्विनी जगताप

पुण्यातील कसबा आणि चिंचवड या निवडणुकीत चिंचवड मतदार संघात भाजपाच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. काय म्हणाल्या अश्विनी जगताप ? लक्ष्मण जगताप यांचे नेहमीच प्रोत्साहन – अश्विनी जगताप ‘महिला सक्षमीकरणाला त्यांचा नेहमीच पाठिंबा होता’ ‘जगतापांनी केलेल्या कामामुळेच मते मिळाली’ ‘नातं जिव्हाळ्याचं, कार्य समृद्धीचं’ हेच आमचे ब्रीदवाक्य माझ्या […]

चिंचवडातील विजयानंतर काय बोलल्या अश्विनी जगताप

पुण्यातील कसबा आणि चिंचवड या निवडणुकीत चिंचवड मतदार संघात भाजपाच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.

काय म्हणाल्या अश्विनी जगताप ?

लक्ष्मण जगताप यांचे नेहमीच प्रोत्साहन – अश्विनी जगताप
‘महिला सक्षमीकरणाला त्यांचा नेहमीच पाठिंबा होता’

‘जगतापांनी केलेल्या कामामुळेच मते मिळाली’
‘नातं जिव्हाळ्याचं, कार्य समृद्धीचं’ हेच आमचे ब्रीदवाक्य

माझ्या मुलीची मला भक्कम साथ – अश्विनी जगताप

शास्ती कर रद्द करण्यासाठी प्रयत्न यशस्वी – अश्विनी जगताप

‘उमेदवारीवरून घरात वाद नव्हता’
घरात वाद या वावड्या – अश्विनी जगताप

पिंपरी – चिंचवड मनपावर भाजपाच – अश्विनी जगताप
नरेंद्र मोदीच होणार २०२४ मध्ये पंतप्रधान – अश्विनी जगताप

 

पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number