महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुरु झालेली आहे. या बैठकीत दादा गटाचे संभाव्य खातेवाटपही झाले आहे. तर, अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर दादा गटाला हवी असलेल्या खात्यांची यादी समोर आली आहे.
दादा गटाला कोणती खाती हवी आहेत?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.