जलसंधारण मंत्र्यांची चूक नसून अधिकाऱ्यांचीच – तावडे

खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे तिवरे धरण फुटले असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. तानाजी सांवत यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. मात्र मंत्री विनोद तावडे यांनी तानाजी सावंत यांची पाठराखण केली. तानाजी सावंत यांची चूक नसून त्यांना माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची चूक असल्याचे मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. त्यामुळे तानाजी सावंत […]

जलसंधारण मंत्र्यांची चूक नसून अधिकाऱ्यांचीच – तावडे

खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे तिवरे धरण फुटले असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. तानाजी सांवत यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. मात्र मंत्री विनोद तावडे यांनी तानाजी सावंत यांची पाठराखण केली. तानाजी सावंत यांची चूक नसून त्यांना माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची चूक असल्याचे मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांची चूक नसून अधिकाऱ्यांची चूक असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

खेकड्यांमुळे धरण फुटल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला.

तानाजी यांच्या अशा दाव्यामुळे त्यांच्यावर जनतेने प्रचंड टीका केली होती.

मात्र मंत्री विनोद तावडे यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

तिवरे धरण फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

तानाजी सावंत यांची चूक नसून त्यांना माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची चूक असल्याचे मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

त्यामुळे तानाजी सावंत यांची चूक नसून अधिकाऱ्यांची चूक असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number