जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विरारच्या नारंगी परिसरातील मंदिरात दोन चोरांनी डल्ला मारल्याची घटना समोर आलीय. एकवीरा देवीच्या मंदिरात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडलीय.
मूर्तीवरील आभूषण आणि दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केलीय. मदिरात असलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून पोलिसांचा तपास सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.