रात्र शाळा बंद होणार नाहीत; शिक्षणमंत्री विनोद तावडेंचे आश्वासन

रात्र शाळा बंद होणार नाहीत; शिक्षणमंत्री विनोद तावडेंचे आश्वासन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रात्र शाळा बंद होणार असा कांगावा उगाच काही आमदार करत आहेत असे वक्तव्य विनोद तावडेंनी केले.

 

पुर्वी रात्र शाळेत काम करणारे काही शिक्षक पूर्णवेळ दिवस रात्र शाळेत अर्धावेळ काम करत होते.

 

आता ते रात्र शाळएसाठी पूर्णवेळ काम करणार आहेत. त्यामुळे ऱात्रशाळा बंद होणार नाही. तसेच  काम करणाऱ्या सामान्य लोकांचे शिक्षण घेण्यावर निर्बंध येणार नाहीत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version